Knowledge Centre

E0A4B6E0A58DE0A4B0E0A580E0A4AEE0A482E0A4A420E0A4AEE0A58020E0A4B9E0A58BE0A4A3E0A4BEE0A4B0 1015x1024

श्रीमंत मी होणार!

श्रीमंत मी होणार! गेल्या आठवड्यात आपण बघितलं की गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य […]

श्रीमंत मी होणार! Read More »

E0A4ACE0A58BE0A4A8E0A4B8E0A49AE0A58720E0A4A8E0A4BFE0A4AFE0A58BE0A49CE0A4A8 1024x741

बोनसचे नियोजन

बोनसचे नियोजन आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिलचा महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी काही विशेष महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे ह्याच सुमारास त्यांचे वार्षिक अप्रैजल झालेले असते आणि त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व

बोनसचे नियोजन Read More »

E0A4B8E0A58BE0A4A8E0A58DE0A4AFE0A4BEE0A4A4E0A580E0A4B220E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A495E0A4BFE0A4A4E0A58020E0A4B2E0A4BEE0A4ADE0A4A6E0A4BEE0A4AFE0A495

सोन्यातील गुंतवणूक किती लाभदायक

सोन्यातील गुंतवणूक भारतीयांचं सोन्यावरील प्रेम जगप्रसिद्ध आहे. आपल्याकडे सोन्याला भरभराटीची एक खूण मानली जाते, आणि ग्रामीण भागात तर शक्य असेल तेव्हा सोने खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. शहरी भागात देखील

सोन्यातील गुंतवणूक किती लाभदायक Read More »

E0A4AEE0A581E0A49AE0A58DE0A4AFE0A581E0A485E0A4B220E0A4ABE0A482E0A4A120E0A4B2E0A4BEE0A4ADE0A4BEE0A482E0A4B620E0A486E0A4A3E0A4BF20E0A495E0A4B0

म्युच्युअल फंड, लाभांश आणि कर

म्युच्युअल फंड, लाभांश आणि टॅक्स गेल्या लेखात म्हटलं होतं की गुंतवणूक करताना केवळ किती टॅक्स वाचतोय एवढेच बघणे पुरेसे नाही तर परताव्याच्या दृष्टीने देखील ती गुंतवणुक अधिकाधिक करसुलभ कशी असेल

म्युच्युअल फंड, लाभांश आणि कर Read More »

E0A487E0A482E0A4A1E0A587E0A495E0A58DE0A4B8E0A587E0A4B6E0A4A820E0A4AEE0A58DE0A4B9E0A4A3E0A49CE0A58720E0A495E0A4BEE0A4AF20E0A485E0A4B8E0A4A4E0A58720E0A4B0E0A58720E0A4ADE0A4BEE0A48A 1024x758

इंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ

इंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ? मार्चचा महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. करबचतीसाठी अजूनही अनेक लोक गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतील. मात्र ज्यांनी दीर्घकालीन नियोजन आधीच करून ठेवले आहे ते

इंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ Read More »

E0A486E0A495E0A4B8E0A58DE0A4AEE0A4BFE0A49520E0A4A8E0A4BFE0A4A7E0A58020E0A4B9E0A4BEE0A4A4E0A4BEE0A4B6E0A58020E0A4B9E0A4B5E0A4BEE0A49A 582x1024

आकस्मिक निधी हाताशी हवाच

आर्थिक नियोजनाची सुरुवात? – \’आकस्मिक निधी\’ पासून! गेल्या आठवड्यात आपण बघितलं की चालढकल सोडून प्रत्येकाने आपल्या आर्थिक नियोजनाचं काम मार्गी लावलं पाहिजे. आर्थिक नियोजन हे काही परिपूर्ण शास्त्र नव्हे. आपली

आकस्मिक निधी हाताशी हवाच Read More »

Article

गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र

गुंतवणुकीची काही पथ्यं डिसेंबर महिना सुरु झाला आहे आणि गुलाबी थंडीच्या चाहुलीसोबत शेअर बाजाराने घेतलेल्या भरारीने इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार सुखावले असतील. साहजिकच अनेकांना सप्टेंबर-ऑक्टोबर मधली बाजारातील पडझड, त्यावेळी एकामागून

गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र Read More »

Article 1

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

गुंतवणुकीतील एक्साईटमेंट “हेलो!” “नमस्कार! काय म्हणताय डॉक्टर?” “काही नाही, जरा माझ्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचं होतं. मी तो रोज बघतोय, त्यात काहीच एक्सायटिंग होत नाहीये. ते येस बँक, टाटा मोटर्सचे शेअर्स बघा

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास Read More »

E0A497E0A58BE0A4B7E0A58DE0A49F20E0A4A6E0A58BE0A4A820E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495E0A4A6E0A4BEE0A4B0E0A4BEE0A482E0A49AE0A580 734x1024

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची!

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची! बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की \’गुंतवणूक करणं\’ आणि \’यशस्वी गुंतवणूकदार बनणं\’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो.

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची! Read More »

E0A4AEE0A581E0A4B2E0A4BEE0A482E0A4A8E0A4BE20E0A485E0A4B0E0A58DE0A4A5E0A4B8E0A4BEE0A495E0A58DE0A4B7E0A4B020E0A4ACE0A4A8E0A4B5E0A4BE20 734x1024

मुलांना अर्थसाक्षर बनवा

अर्थशिक्षण पुढच्या पिढीचे नुकताच आम्ही आमच्या गुंतवणूक विषयक चर्चा करण्यासाठी म्हणूनच बनवलेल्या व्हॉट्सऍप ग्रुप मधल्या प्रत्येकाला प्रश्न विचारला की आपल्याला काय अजून नवीन करता येईल. त्यात अनेकांकडून एक महत्त्वाची सूचना

मुलांना अर्थसाक्षर बनवा Read More »