Knowledge Centre

E0A4ACE0A481E0A495E0A4BE20E0A486E0A4A3E0A4BF20E0A4AEE0A581E0A4A6E0A4A4E0A4A0E0A587E0A4B5E0A580E0A482E0A49AE0A58020E0A4B8E0A581E0A4B0E0A495E0A58DE0A4B7E0A4BFE0A4A4E0A4A4E0A4BE

बँका आणि मुदतठेवींची सुरक्षितता

बँका आणि मुदतठेवींची सुरक्षितता ‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. […]

बँका आणि मुदतठेवींची सुरक्षितता Read More »

E0A4AEE0A4B9E0A4BEE0A497E0A4A1E0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A580E0A4B5E0A4A8E0A4B6E0A588E0A4B2E0A580E0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A4BEE0A4B3E0A58DE0A4AFE0A4BEE0A4A4 1024x941

महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात

महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात  सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ

महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात Read More »

E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A581E0A495E0A580E0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A496E0A587E0A4B3E0A4BEE0A4A4E0A4B2E0A58720E0A4B8E0A4BEE0A4A420E0A4A8E0A4BFE0A4AFE0A4AE 1024x971

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

गुंतवणुक विश्वाचे नियम सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरु आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. ‘दोन-तीन वर्षे चालु ठेवलेल्या SIP मधे नुकसान कसे

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम Read More »

E0A4B5E0A589E0A4B0E0A587E0A4A820E0A4ACE0A4ABE0A58720E0A4AFE0A4BEE0A482E0A49AE0A58720E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A581E0A495E0A580E0A49AE0A58720E0A4A7E0A4A1E0A587 734x1024

वॉरेन बफेट आणि गुंतवणुकीचे धडे

वॉरेन बफेट आणि गुंतवणुकीचे धडे  शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने \’ओरॅकल ऑफ

वॉरेन बफेट आणि गुंतवणुकीचे धडे Read More »

E0A4B9E0A4BE20E0A495E0A4BEE0A4B3E0A4B9E0A58020E0A4B8E0A4B0E0A587E0A4B2 734x1024

हा काळही सरेल!

पुन्हा एकदा इक्विटी मार्केट मधे मोठी पडझड आणि एकामागून एक जागतिक तसेच देशांतर्गत वाईट बातम्यांची रीघ सुरु झाली आहे आणि पुन्हा एकदा सामान्य गुंतवणूकदारांमधे गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. \’पुन्हा एकदा\’

हा काळही सरेल! Read More »

E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A486E0A4A3E0A4BF20E0A49CE0A58BE0A496E0A580E0A4AE

गुंतवणूक आणि जोखीम

गेल्या आठवड्यात आपण बघितलं बाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहेत. आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान

गुंतवणूक आणि जोखीम Read More »

E0A4ACE0A4BEE0A4ACE0A58220E0A4B8E0A4AEE0A49DE0A58B20E0A487E0A4B6E0A4BEE0A4B0E0A587

बाबू समझो इशारे

बाजार, गुंतवणूक आणि जोखीम — भाग २ शेअर बाजार म्हटलं कि जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ \’सुखाचे सोबती\’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या

बाबू समझो इशारे Read More »

E0A4AFE0A58BE0A497E0A58DE0A4AF20E0A4B5E0A587E0A4B320E0A4B8E0A4BEE0A4A7E0A4A3E0A48220E0A4AEE0A58DE0A4B9E0A4A3E0A49CE0A58720E0A495E0A4BEE0A4AF 992x1024

योग्य वेळ साधणं म्हणजे काय

शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या

योग्य वेळ साधणं म्हणजे काय Read More »

E0A4B8E0A581E0A4B0E0A495E0A58DE0A4B7E0A4BFE0A4A420E0A4AEE0A581E0A4A6E0A58DE0A4A6E0A4B220E0A486E0A4A3E0A4BF20E0A4A8E0A4BFE0A4AFE0A4AEE0A4BFE0A4A420E0A489E0A4A4E0A58DE0A4AAE0A4A8E0A58DE0A4A8 734x1024

सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न

निवृत्तीपश्चात गुंतवणुकीचे पर्याय  गेल्या लेखात आपण निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना कसा विचार करायला हवा ते बघितले. भविष्यातील कालावधीचा कप्प्या-कप्प्यांमध्ये विचार केल्यामुळे योग्य गुंतवणूक धोरण ठरवून रास्त पर्याय निवडण्यास मदत होते. या

सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न Read More »

E0A4A8E0A4BFE0A4B5E0A583E0A4A4E0A58DE0A4A4E0A580E0A4A8E0A482E0A4A4E0A4B0E0A49AE0A58720E0A486E0A4B0E0A58DE0A4A5E0A4BFE0A49520E0A4A8E0A4BFE0A4AFE0A58BE0A49CE0A4A8 734x1024

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

निवृत्तीपश्चातचे आर्थिक नियोजन गेल्या आठवड्यात आपण पहिले की महागाईचा रेटा आणि वाढते आयुष्यमान यामुळे निवृत्तीनंतर लागणाऱ्या निधीचा अंदाज कसा बांधावा आणि त्याप्रमाणे कमाईच्या वर्षांमध्ये आपल्याला किती आणि कशी गुंतवणूक करायला

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन Read More »