Knowledge Centre

E0A4AEE0A581E0A4A6E0A4A4E0A4A0E0A587E0A4B5E0A580E0A482E0A49AE0A58720E0A497E0A4A3E0A4BFE0A4A4 1024x884

मुदतठेवींचे गणित

मुदतठेवींचे गणित : सिर्फ दिखावे पे मत जाओ ! रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा राजीनामा आणि पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल, त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध घडामोडी, ह्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चांगलीच धामधूम […]

मुदतठेवींचे गणित Read More »

E0A4AFE0A581E0A4B2E0A580E0A4AAE0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A482E0A49CE0A4BEE0A4B3E0A4BEE0A4A41

युलीपच्या जंजाळात

युलीपच्या जंजाळात नुकताच आमच्या एका स्नेह्यांकडे काही घरगुती समारंभानिमित्त जाणे झाले. पाहुण्यांची बोळवण करून जरा निवांत झालेले यजमान काका हुश्श करत बसले आणि मला म्हणाले ‘अगं तुला जरा वेळ आहे

युलीपच्या जंजाळात Read More »

सोन्यात गुंतवणूक किती आणि कशी

सोन्यातील गुंतवणूक – भाग २ गेल्या लेखात आपण बघितले की सोने हे मूलतः निरुत्पादक असल्यामुळे त्याकडे एक गुंतवणूक पर्याय म्हणून बघणे खरेतर चुकीचे आहे. तरी सुद्धा भारतीयांच्या सोन्याची साठवणूक करण्याच्या

सोन्यात गुंतवणूक किती आणि कशी Read More »

E0A489E0A4A4E0A58DE0A4AAE0A4A8E0A58DE0A4A8E0A4BEE0A4A8E0A581E0A4B8E0A4BEE0A4B020E0A4B5E0A4BEE0A4A2E0A4B5E0A4BE20E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495 734x1024

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

आर्थिक नियोजन: गुंतवणुकीचं गणित असंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितकं आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड ह्यांचा मनस्वी तिटकारा किंवा

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक Read More »

E0A486E0A4A7E0A580 E0A495E0A4B3E0A4B8 E0A4AEE0A497 E0A4AAE0A4BEE0A4AFE0A4BE 734x1024

आधी-कळस-मग-पाया

सुनिश्चित उद्दिष्टे: आर्थिक नियोजनाची पहिली पायरी दोन आठवड्यापूर्वी आपण इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात काय पथ्यं पाळावीत ते बघितलं, त्यात ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक’ करणे गरजेचे आहे असे म्हटलं होतं. तसं

आधी-कळस-मग-पाया Read More »